Nalasopara Crime News : शहरात थरकाप! दोन पिस्तुलं, जिवंत काडतुसेसह युवक अटकेत — खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

•हॉटेलसमोर पिस्तुल घेऊन येतोय’ – गुप्त माहितीवरून सापळा नालासोपारा | शहराच्या प्रवेशद्वारावर अक्षरशः थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. खंडणी विरोधी पथकाच्या सतर्क कारवाईत दोन पिस्तुलं, पाच जिवंत काडतुसे आणि मोबाईलसह तब्बल 89 हजारांचा अवैध शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील 20 वर्षीय युवकास ताब्यात घेण्यात आलं असून शहरात अवैध शस्त्र आणण्यामागील उद्देश काय … Continue reading Nalasopara Crime News : शहरात थरकाप! दोन पिस्तुलं, जिवंत काडतुसेसह युवक अटकेत — खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई