Nalasopara Crime News : घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पोलिसांनी भाईंदरमधून केली अटक

•पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी ; तीन आरोपी अटक, एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहे नालासोपारा :- पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यामधील एका आरोपीवर पाच गुन्हे घरफोडी संदर्भात दाखल आहे. पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ऑगस्ट च्या दरम्यान गोविंद नारायण … Continue reading Nalasopara Crime News : घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पोलिसांनी भाईंदरमधून केली अटक