•नालासोपारा पोलिसांची यशस्वी कामगिरी ; फसवणुकीतील आर्थिक रक्कम परत देण्यास पोलिसांना यश
नालासोपारा :- ट्रॅव्हल एजन्सी असलेल्या दीप्ती संजीव नाईक 35 वर्ष या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नालासोपारा पोलिसात देत राहणारे आहेत. त्यांना वर फॉर्म च्या नावाखाली ऑनलाइन यूट्यूब, व्हिडिओ लाईक स्टास्क अथवा गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महिलेने सात लाख 50 हजार रुपयाची आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु नालासोपारा सायबर विभागाच्या पोलिसांनी ते सात लाख 50 हजार फसवणूक झालेले रक्कम परत आणून देण्यास यश आले आहे.
नालासोपारा पोलिसांनी भादवी कलम 420 सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियमन 2008 चे कलम 66 (सी),66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी ज्या खात्यात ही रक्कम वळती करण्यात आली आहे ते खात्यातील रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदाराची रक्कम परत मिळवून देण्यात करिता नालासोपारा पोलीस ठाण्याचे अधिकारी अमलदार यांनी पाठपुरावा करून तक्रारदार यांच्या खात्यात परत करण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 03 विरार, विजय लगारे, सहायक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, विजयसिंह बागल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, तत्कालीन नेमणुक नालासोपारा पोलीस ठाणे,सचिन कोतमिरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), धनंजय गजें, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार गिरीष पाटील, दिपक जगदाळे, पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ-03 विरार कार्यालय यांनी पार पाडली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…