Nalasopara Crime News : सामूहिक बलात्कार प्रकरणी 22 वर्षापासून फरार असलेल्या नराधामाला अटक..

•Nalasopara Crime News मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ; नालासोपारा येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी 22 वर्षानंतर केले अटक, 2002 ची घटना नालासोपारा :- 2 जानेवारी 2002 रोजी नालासोपारा पूर्व येथील 22 वर्षांपूर्वी एक 26 वर्षीय सोनी सोबत आपसांत संगनमत करुन जबरदस्तीने रिक्षात कोंबून नालासोपारा पूर्व येथील तानीया टाऊनकडे जाणाऱ्या रस्तावर नेऊन … Continue reading Nalasopara Crime News : सामूहिक बलात्कार प्रकरणी 22 वर्षापासून फरार असलेल्या नराधामाला अटक..