Nalasopara Crime News : लक्झरी कारची खरेदी-विक्री व कार भाड्याने लावून नफा मिळवून देतो… असे खोटे सांगून लाखोंचा गंडा

•Police Bust Car Scam in Nalasopara, Millions of Rupees Involved मौजमजा करण्यासाठी कोट्यावधीची फसवणूक, बँक खाते द्वारे व रोख रक्कम, कार खरेदी विक्री कोट्यावधीची फसवणूक नालासोपारा :- कार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून कार भाड्याने देऊन लाखो पैसे मिळवून देण्याचे अमिष दाखवून कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. … Continue reading Nalasopara Crime News : लक्झरी कारची खरेदी-विक्री व कार भाड्याने लावून नफा मिळवून देतो… असे खोटे सांगून लाखोंचा गंडा