Nalasopara Crime News : पाच बांगलादेशींना अटक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची धडक कारवाई

•Five Bangladeshi arrested from Nalasopara अनैतिक मानवी वाहतूक विभाग यांची नालासोपारा भागात मोठी कारवाई केली आहे.नालासोपारा भागातून पाच बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या पाचही जणांकडे भारतात वास्तव्याचे कुठलेही पुरावे आढळून आले नाही. नालासोपारा :- गणेशोत्सवाच्या दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. तसेच शहरांमध्ये कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून … Continue reading Nalasopara Crime News : पाच बांगलादेशींना अटक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाची धडक कारवाई