Nalasopara Crime News : हुंडाबळी, सावत्र मुलाने आणि पतीने आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला आणि पोटातील बाळाला ठार मारले

•Nalasopara Crime News पुन्हा एकदा हुंडाबळी, हुंड्यासाठी दररोज करत होता मारहाण, आठ महिन्याच्या गर्भवतीला नवऱ्याने आणि सावत्र मुलाने जीवे ठार मारले नालासोपारा:- माणुसकीला काळिंबा फासणारी घटना नालासोपाराच्या आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कुटुंबातील सावत्र मुलाने आणि त्याच्या वडिलांनी आठ महिन्याच्या गर्भवती आईला जीवे ठार मारण्याची घटना नोंदवण्यात आली आहे. लग्न करूनही हुंडा दिला नसल्याचा … Continue reading Nalasopara Crime News : हुंडाबळी, सावत्र मुलाने आणि पतीने आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला आणि पोटातील बाळाला ठार मारले