Nalasopara Crime News : बुलेट, मोटरसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

•तुळींज पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी; 4 गुन्हांची उकल करण्यात पोलिसांना यश नालासोपारा :- बुलेट ,दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल चोरी … Continue reading Nalasopara Crime News : बुलेट, मोटरसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक