Nalasopara Spa Racket Busted : महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेच्या बातमीला यश, “स्पा” नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांवर कारवाईचा दणका
Nalasopra Spa Racket Busted By Police : नालासोपारा ; वेश्या व्यवसाय अड्डा उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका; एक एजंट आरोपी ताब्यात
नालासोपारा : शहरातील अग्रवाल फायरब्रिगेड स्पा सेंटर मध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त
नालासोपारा :- महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने Maharashtra Mirror काही दिवसांपासून मुंबई शहर आणि मुंबईच्या लगतच्या शहरांमध्ये चालू असणाऱ्या स्पा च्या Mumbai Spa Racket Busted नावाखाली देह व्यापाराचा पर्दाफाश केला होता. पोलिसांकडून महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेच्या बातमीच्या आधारे स्पा नावाखाली चालविणाऱ्या सेक्स रॅकेटवर पोलिसांकडून धडक कारवाई करत छापेमारी चालू आहे. नवी मुंबई नंतर आता नालासोपारातही कारवाईला पोलिसांकडून सुरुवात झाली आहे. Nalasopara Police Station नालासोपारा शहरातील अग्रवाल फायरब्रिगेड जवळील Nalaspara Spa Massaged Center स्पा मसाज सेंटरमध्ये सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर एका एजंट महिलेला ताब्यात घेण्यात पोलिसांना NalaSopara Police Arretsed Spa Racket Agent यश आले आहे. अटक महिलेचे नाव हिना सलाउद्दीन खान आहे. Nalasopara Latest Crime News
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे अग्रवाल फायरब्रिगेड जवळील एका मसाज पार्लरमध्ये हिना खान या एजंट महिलेद्वारे वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच ही खान एजंट व्हाट्सअप वर संपर्क साधून ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार सेक्स काम करिता मुली पूर्वत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून हिना खान तिचा सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला असून पोलिसांनी हिना खान तिच्याविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय संहिता 2023 चे कलम 143 (3) अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nalasopara Latest Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बालाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी बाहतुक प्रतिबंध शाखा, नालासोपारा यूनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार किणी, शेट्ये, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार पागी, महिला पोलीस हवालदार तिवले, शिंदे, महिला पोलीस शिपाई पाटील सर्व नेम.अन.मा.वा. प्र.कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या कामगीरी पार पाडली आहे. Nalasopara Latest Crime News