Naigaon News : अडकलेल्या शटल कॉकचा जीवावर बेतला खेळ! नायगावमध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

•एसीमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत प्रवाहाकडे दुर्लक्ष नालासोपारा :- नायगाव पश्चिमेतील बीच कॉम्प्लेक्समध्ये एका बालकाने आपला जीव गमावल्याची हादरवणारी घटना घडली आहे. बॅडमिंटन खेळताना पहिल्या मजल्यावर अडकलेला शटल कॉक काढण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय आकाश संतोष साहू याचा एसीच्या विद्युत प्रवाहामुळे जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात … Continue reading Naigaon News : अडकलेल्या शटल कॉकचा जीवावर बेतला खेळ! नायगावमध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू