Nagpur News : महसूलमंत्र्यांच्या धाडीचा दणका: नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याचे निलंबन!

• चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अचानक तपासणीत ड्रॉवरमध्ये आढळले होते रोख 5 हजार रुपये ; भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर थेट कारवाई ; सह दुय्यम निबंधक अ. तु. कपाले निलंबित नागपूर :- जागा खरेदी-विक्री कार्यालयात नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागपूरच्या खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर धाड टाकून तेथील भ्रष्टाचार … Continue reading Nagpur News : महसूलमंत्र्यांच्या धाडीचा दणका: नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याचे निलंबन!