Nagpur Crime News : महिलेला पाहून तरुणाने केले अश्लील कृत्य, पोलिसांनी अटक केली, मोबाईलमधून आक्षेपार्ह क्लिप जप्त

Nagpur Crime News : नागपुरात सार्वजनिक ठिकाणी महिलेला पाहून अश्लील कृत्य केल्याप्रकरणी 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. नागपूर :- आजकाल महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये सर्रास होत आहेत. Nagpur Crime News पुण्यानंतर आता नागपुरातूनही असाच प्रकार समोर आला आहे.नागपुरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका 30 … Continue reading Nagpur Crime News : महिलेला पाहून तरुणाने केले अश्लील कृत्य, पोलिसांनी अटक केली, मोबाईलमधून आक्षेपार्ह क्लिप जप्त