Nagpur Audi Accident : भाजप प्रदेशाध्यक्ष मुलगा गाडीत होता? नागपूर रस्ते अपघाताबाबत उद्धव ठाकरे गटच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले

Nagpur Audi Accident : काल नागपुरात एका ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर आहे. आता उद्धव ठाकरे गटाने याबाबत गंभीर आरोप केले आहेत. मुंबई :- नागपुरात काल झालेल्या Nagpur Audi Accident भीषण अपघातात एका आलिशान ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे … Continue reading Nagpur Audi Accident : भाजप प्रदेशाध्यक्ष मुलगा गाडीत होता? नागपूर रस्ते अपघाताबाबत उद्धव ठाकरे गटच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले