नादच खुळा ; भंगारवाल्याकडे आयफोन, मुलाला दहावीत चांगल्या टक्केवारी मिळाल्याने आयफोन 16, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

•New Viral Video भंगारवाल्याचा आयफोनचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल Viral video :- नादच खुळा.. शौकीन माणसांचे काय सांगता येत नाही. कोणाला कसला नाद असेल याचा चं काय आपण बांधता येणार नाही. भंगारवाल्याकडे पांढऱ्या रंगाचा आयफोन ज्याची किंमत साधारणतः 60 ते 80 हजार रुपये असल्याचे सांगत त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. तर मुलाला चांगले टक्के मिळाले बक्षीस … Continue reading नादच खुळा ; भंगारवाल्याकडे आयफोन, मुलाला दहावीत चांगल्या टक्केवारी मिळाल्याने आयफोन 16, व्हिडिओ प्रचंड व्हायरल