ठाणे

Mysterious Case : Two Police Officers Arrested in Thane with 1 Lakh Bribe

•अंबरनाथ : शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीसांवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल. भंगार चा टेम्पो सोडवण्यासाठी मागितली होती एक लाखांची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांची कारवाई

ठाणे :- लाच मागितल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Controversial Corruption : Thane Police Officers Arrested for Bribery तक्रारदार याचा भंगारचा टेम्पो सोडवण्यासाठी तसेच कोणतेही कारवाई न करण्याकरिता पोलिसांनी एक लाख रुपयांची लाच मागितलेली होती. Trending Scandal : Thane Police Officers Arrested in Bribery Case

शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार चंद्रकांत बबन शिंदे (44 वर्ष), सचिन सदाशिव माने (42 वर्ष) यांच्यावर कारवाई करत एसीबीने शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबरनाथ येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 व 7 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bribery and Tempos: Thane Police Crackdown on Lachluchpat Officers तसेच, या दोन्हीही पोलिसा हवालदारांनी भंगार मालकास 12 एप्रिल 2024 रोजी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंत पन्नास हजार रुपये निश्चित करण्यात आले. या दोन्ही हवालदारांविरोधात एसीबीने कारवाई करत अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पोलीस निरीक्षक विजय काळे हे करत आहे. Trend Alert: Bribery and Scandals Rock Thane Police Department

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0