नवी मुंबई अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे
Navi Mumbai Police Arrested Murder Dawood Shaikh : नवी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांनी Navi Mumbai Police गेल्या आठवड्यात 20 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेख Dawood Shaikh Arrested याला अटक केली आहे. 20 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी आरोपी कर्नाटकातील गुलबर्गा येथून ताब्यात घेतले आहे.गुलबर्गा येथील शाहपूर टेकडी परिसरातून पथकाने त्याला पकडले आहे. आता पोलीस आरोपीला नवी मुंबईत परत आणत आहेत. Navi Mumbai Police Latest News
नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला अटक केली असून त्याला लवकरात लवकर नवी मुंबईत घेऊन येणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी माहिती दिली आहे. दाऊदला कर्नाटकातील अलर गावातून ताब्यात घेण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. Navi Mumbai Police Latest News
गुन्हे शाखेचे डीसीपी अमित काळे म्हणाले- आम्ही आरोपीला त्याच्या कर्नाटकातील गावात पकडण्यासाठी गेलो असता तो पळून गेला आणि एका टेकडीवरील झुडपात लपला. पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेत होती. घटनेच्या दोनच दिवस आधी आरोपी दाऊद बंगळुरूहून मुंबईत आला होता. खून केल्यानंतर तो पुन्हा बेंगळुरूला पळून गेला. Navi Mumbai Police Latest News
उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपातून मुलीचा मृतदेह सापडला. नवी मुंबईतील आपल्या कार्यालयातून अर्ध्या दिवसाच्या रजेवर गेल्यानंतर दुपारी 3.30 ते 4.30 च्या दरम्यान तिचा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी 2019 मध्ये आपल्या मुलीचा छळ केल्याबद्दल त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्याचा बदला म्हणून त्याने आपल्या मुलीची हत्या केली. Navi Mumbai Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…