Munawar Faruqui : कोकणातील लोकांची खिल्ली उडवल्याबद्दल मुन्नावर फारुकी यांनी मागितली माफी

•मुन्नावर फारुकी म्हणाले की, एका कार्यक्रमात कोकणाबद्दल चर्चा झाली होती,स्टॅन्ड अप कॉमेडियन म्हणून कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मुंबई :- स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकी यांनी त्यांच्या स्टँडअप दरम्यान कोकण, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी वापरलेल्या भाषेमुळे वाद वाढला. मुनाव्वर यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली … Continue reading Munawar Faruqui : कोकणातील लोकांची खिल्ली उडवल्याबद्दल मुन्नावर फारुकी यांनी मागितली माफी