Thane Police Seized Worth 3 Lakh MD Drugs : मुंब्रा बायपास परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले.
ठाणे :- मुंब्रा परिसरातील बायपास Mumbra Bypass Bridged ब्रिज खाली अंमली पदार्थ विक्रीसाठी Mumbra Drug Selling आलेल्या दोघांना पोलिसांनी Thane Police Arrested Drug Trafficar अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एमडी (मेफेड्रॉन) तीन लाख किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. दोघांना मुंब्रा पोलिसांनी Mumbra Police Station अटक केली आहे. Thane Police Latest News
महावीर हिरारामजी विष्णोई, (वय 24 , रा. श्री लक्ष्मणनगर, राजस्थान) अनिल खेताराम विष्णोई, (वय 22 रा. यह पांचला सिभा, राजस्थान) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे आणि पोलीस शिपाई पाटोळे यांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी रेतीबंदर ,मुंब्रा बायपास ब्रिजखाली सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता, पोलिसांना आरोपींकडे बेकायदेशीररित्या ड्रग्ज सापडले, तसेच ते अंमली पदार्थ एमडी नावाची असून त्याचे साधारण त्याची किंमत तीन लाखांपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात फिर्यादी दिली होती. पोलिसांच्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत 1985 चे कलम 8 (क ),22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करत आहे. Thane Police Latest News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…