Mumbra Murder News : प्रेमाला नाकार देणाऱ्या प्रियसीला भोगावी लागली शिक्षा, संतप्त प्रियकाराने प्रेयसीला जीवे ठार मारले
मुंब्रा :- प्रियसीने प्रियकर याला यापुढे प्रेमसंबंधाला नाकार दिल्याने संतप्त प्रियकराने प्रियसीचा ओढणीने गळा वळून प्रियसीला ठार मारले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वसई दिवसाढवळ्या एक्स बॉयफ्रेंडने आपल्या प्रेयसीला सकाळी आठ वाजता च्या दरम्यान भर रस्त्यात लोकांसमोर गाडीच्या पानाने जीवे ठार मारण्याची घटना Rejection of love cost the lover’s life ताजी असताना पुन्हा एकदा मुंब्रा मध्ये प्रेम संबंधाला नाकार देणाऱ्या प्रियसीला आपला जीव गमवावा लागला आहे. Thane crime News
मोहम्मद अली नसीर हुसेन शेख उर्फ ईशान (35 वर्ष) याचे आपल्या 32 वर्षीय प्रियसी सोबत प्रेम संबंध होते. परंतु यापुढे प्रेम संबंध न ठेवण्याचे प्रियसीने मोहम्मद याला सांगितले हाच राग मनात धरून मोहम्मद येणे आपल्या प्रियसीला ओढणीने गळा आवळून जीवे ठार मारले आहे. याप्रकरणी प्रियसीच्या बहिणीने घडलेल्या घटनेबाबत शिळडायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राजपूत हे करत आहे. Thane crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…