Mumbra Murder News : मुंब्रा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
मुंब्रा :- मुंब्रातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Mumbra Crime News 30 ऑगस्ट सायंकाळी च्या दरम्यान आनंदवाडी कोळीवाडा येथे तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून Mumbra Murder News झाल्याची धक्कादायक माहिती मुंब्रा पोलीस ठाण्यात Mumbra Police Station नोंदवण्यात आली होती. यामध्ये बाळू कोंडीबा पगडे (55 वर्ष) यांनी फिर्यादी देत आपल्या लहान भावाचा खून जाण्याचे सांगितले आहे. Mumbra Latest Crime News
बाळू कोंडीबा पगडे (55 वर्ष) यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा लहान भाऊ दामोदर कोंडीबा पकडे (52 वर्ष) यांचा आनंद कोळीवाडा मुंब्रा येथे अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळ्यावर व छातीवर, पाठीवर, वार करून जिवे ठार मारले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1),137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खुनाच्या गुन्ह्यात मयत दामोदर याची आकस्मित मृत्यूची तक्रार दाखल केली होती. तसेच मिसिंग च्या चौकशी दरम्यान दामोदरचा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्व गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पवार हे करत आहे. तसेच हे कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून शोधले जात आहे. Mumbra Latest Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…