Mumbra Crime News : मुंब्रामध्ये घरफोडी ; सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास
Mumbra Latest Crime News : दिवा भागातील एका घरामध्ये भर दिवसा चोरी करत 2 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. ठाणे :- गणेशोत्सवाच्या Ganpati Ustav दरम्यान राज्यात ज्याप्रमाणे उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे जिल्ह्यातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे. गणेशोत्सव दरम्यान शहरा बाहेर गेलेले अथवा गर्दीच्या ठिकाणी चोरांची घटनाही मोठ्या प्रमाणे … Continue reading Mumbra Crime News : मुंब्रामध्ये घरफोडी ; सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed