Mumbai Weather Update : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Weather Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मध्येच पाऊस थांबला असला तरी पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई :- महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काही भागात नद्यांना पूर आला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज … Continue reading Mumbai Weather Update : मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज