Mumbai Water Supply : मेट्रो प्रकल्पामुळे अंधेरी व विलेपार्ले पूर्व परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

•वेरावली जलाशयाजवळ खोदकामामुळे अनेक भाग प्रभावित मुंबई | मुंबईतल्या मेट्रो-7 अ प्रकल्पाच्या कामांमुळे अंधेरी (पूर्व) आणि विलेपार्ले (पूर्व) परिसरातील नागरिकांना 22 ते 28 जून दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्यातर्फे वेरावली जलाशयाखाली असलेल्या 1800 मिमी व्यासाच्या महत्त्वाच्या पाईपलाइनखाली बोगदा खोदण्याचे काम करण्यात येणार आहे. 22 ते 28 जूनदरम्यान … Continue reading Mumbai Water Supply : मेट्रो प्रकल्पामुळे अंधेरी व विलेपार्ले पूर्व परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत