Mumbai Viral Video : मुंबईत चालत्या ट्रेनसोबत स्टंट करणं महागात पडलं, तरुणाचा हात पाय कापला, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Viral Video : मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये कोणीतरी धोकादायक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्टंट करताना तरुणाचा एक हात आणि एक पाय कापला गेला. मुंबई :- उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये Mumbai Local Train धोकादायक स्टंट करणाऱ्या Dangerous Stunt तरुणाला स्टंटदरम्यान एक हात आणि एक पाय गमवावा लागला. एका अधिकाऱ्याने … Continue reading Mumbai Viral Video : मुंबईत चालत्या ट्रेनसोबत स्टंट करणं महागात पडलं, तरुणाचा हात पाय कापला, व्हिडिओ व्हायरल