महाराष्ट्र
Trending

Mumbai Vidhan Sabha Election : मुंबईत मतदानाचा टक्का घसरतोय, दुपारी एक वाजेपर्यंत मुंबई शहरात सर्वात कमी मतदान

Mumbai Vidhan Sabha Election : 11 वाजेपर्यंत गडचिरोली सर्वाधिक मतदान, १.०० वाजता सर्वात कमी मतदान मुंबई शहरात

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारपी 1 वाजेपर्यंत 32.18% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 50.89%, तर मुंबई शहर विभागात सर्वात कमी 27.73% मतदान झाले.

11 वाजेपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

अहमदनगर – १८.२४ टक्के,

अकोला – १६.३५ टक्के,

अमरावती – १७.४५ टक्के,

औरंगाबाद – १८.९८ टक्के,

बीड – १७.४१ टक्के,

भंडारा – १९.४४ टक्के,

बुलढाणा – १९.२३ टक्के,

चंद्रपूर – २१.५० टक्के,

धुळे – २०.११ टक्के,

गडचिरोली – ३० टक्के,

गोंदिया – २३.३२ टक्के,

हिंगोली – १९.२० टक्के,

जळगाव – १५.६२ टक्के,

जालना – २१.२९ टक्के,

कोल्हापूर – २०.५९ टक्के,

लातूर – १८.५५ टक्के,

मुंबई शहर – १५.७८ टक्के,

मुंबई उपनगर – १७.९९ टक्के,

नागपूर – १८.९० टक्के,

नांदेड – १३.६७ टक्के,

नंदुरबार- २१.६० टक्के,

नाशिक – १८.७१ टक्के,

उस्मानाबाद – १७.०७ टक्के,

पालघर – १९ .४० टक्के,

परभणी – १८.४९ टक्के,

पुणे – १५.६४ टक्के,

रायगड – २०.४० टक्के,

रत्नागिरी – २२.९३ टक्के,

सांगली – १८.५५ टक्के,

सातारा – १८.७२ टक्के,

सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,

सोलापूर – १५.६४,

ठाणे – १६.६३ टक्के,

वर्धा – १८.८६ टक्के,

वाशिम – १६.२२ टक्के,

यवतमाळ – १६.३८ टक्के मतदान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0