Mumbai University Senate Elections : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीपूर्वीच

Mumbai University Senate Elections: : 10 जागांसाठी लढविण्यात येणार निवडणुक होणार आहे.22 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून त्याचा निकाल 25 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election मुंबई विद्यापीठाच्या Mumbai University Senate Elections 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता 22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. 10 जागांवरील निवडणूकीसाठी एकूण 28 … Continue reading Mumbai University Senate Elections : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीपूर्वीच