Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा जलवा! युवासेनेने केला ABVPचा पराभव

Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. सिनेटच्या एकूण 10 जागांपैकी 5 जागा राखीव होत्या मुंबई :- मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल Mumbai University Senate Election 2024 Result लागले आहेत. शिवसेनेची युवासेनेने (ठाकरे) 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. या … Continue reading Mumbai University Senate Election 2024 Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा जलवा! युवासेनेने केला ABVPचा पराभव