Mumbai Traffic Update: वानखेडे स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर यांचा 67 वा सामना रंगणार

Mumbai Traffic Update: मुंबई पोलीस उप आयुक्त वाहतूक प्रज्ञा जेडगे यांनी खबरदारी म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये केले बदल मुंबई :- वानखेडे स्टेडियम वर मुंबई विरुद्ध लखनऊ असा आयपीएलचा 67 (Mumbai vs Lucknow) वा सामना रंगणार आहे या सामन्यात वाहतूक कोंडी लक्षात घेताच पोलीस उप आयुक्त प्रज्ञा जेडगे यांनी खबरदारी म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. … Continue reading Mumbai Traffic Update: वानखेडे स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर यांचा 67 वा सामना रंगणार