Mumbai Time Tower Building Fire : मुंबईतील टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग, अनेक अग्निशमन दल घटनास्थळी

•मुंबईच्या लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. ANI :- मुंबईत शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. मुंबईच्या लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. सध्या आग आटोक्यात आणण्यात … Continue reading Mumbai Time Tower Building Fire : मुंबईतील टाइम्स टॉवर इमारतीला भीषण आग, अनेक अग्निशमन दल घटनास्थळी