Mumbai Telegram Fraud : सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! ‘टेलीग्राम टास्क फ्रॉड’ मध्ये फसवणूक झालेले 1.06 लाख तक्रारदारांना परत

•मिरारोड येथील तक्रारदाराची ‘वर्क फ्रॉम होम’ टास्कच्या नावाखाली झाली होती आर्थिक फसवणूक मिरा-भाईंदर :- पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने ‘टेलीग्राम टास्क फ्रॉड’मध्ये फसवणूक झालेल्या एका तक्रारदाराला त्याची संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात मोठे यश संपादन केले आहे. सायबर पोलिसांनी 6 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर 1 लाख 6 हजार 171 इतकी रक्कम तक्रारदाराच्या मूळ खात्यात परत केली … Continue reading Mumbai Telegram Fraud : सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! ‘टेलीग्राम टास्क फ्रॉड’ मध्ये फसवणूक झालेले 1.06 लाख तक्रारदारांना परत