Mumbai Tadipar News : तडीपार गुन्हेगार जेरबंद, लाखो रुपयांचे सोने जप्त!

Mumbai Latest Robbery News : सातरस्त्यावरील विठ्ठल निवासमध्ये मध्यरात्री धाडसी चोरी; पोलिसांची तत्परता, सोन्याची लगड हस्तगत! मुंबई :- आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या Agripada Police Station हद्दीत नुकत्याच झालेल्या एका धाडसी घरफोडीने मुंबईत खळबळ उडवून दिली होती. मात्र, आग्रीपाडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच या गुन्ह्याची उकल करत सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, चोरीला गेलेल्या सोन्यापैकी मोठा भाग … Continue reading Mumbai Tadipar News : तडीपार गुन्हेगार जेरबंद, लाखो रुपयांचे सोने जप्त!