Mumbai Spa Sex Racket : ‘स्पा’च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांना अटक?
Thane Police Busted Spa Sex Racket : ठाण्यात कारवाई, मुंबईत कधी? सेक्स रॅकेट मधून तरुणींचे सुटका कधी? पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?
मुंबई,दि.०६ डिसेंबर, महाराष्ट्र मिरर :
Mumbai Spa Sex Racket : ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून “स्पा” नावाखाली सेक्स रॅकेट झालं होणाऱ्या अनेक स्पा सेंटरवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. Thane Police Take Action On Illegal Spa Racket या कारवाईनंतर पोलिसांनी “स्पा” च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अनेक स्पा मालकांवर कारवाई करत अटक केली आहे. परंतु मुंबईत कारवाई का नाही? Mumbai Police असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पोलिसांच्या कारभारावरच यावेळी प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईच्या उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या बांद्रा,खार, जुहू, अंधेरी या परिसर आंबट शौकीन रेलचेल मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे. कारण “स्पा” च्या नावाखाली परदेशी तरुणींकडून ‘थाई मसाज’ देणाऱ्या “स्पा”मध्ये सेक्स रॅकेट चालविले जाते. Mumbai illegal Spa Sex Racket स्पा की सेक्सचा अड्डा असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पोलिसांच्या कारवाई शून्या कृतीमुळे स्पा च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणारा मालकांचे व मॅनेजरची हिम्मत वाढली आहे.
स्पा च्या नावाखाली चाललेलं प्रकार सर्वश्रुत आहेत. यातच थाई आणि परदेशी तरुणींकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सेक्स रॅकेट, ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता फुल सर्व्हिस असं प्रकार स्पा मसाज सेंटर चालवणारे मालक यांच्याकडून केले जात आहे.या प्रकाराकडे अर्थपूर्ण ‘कानाडोळा’ होत असल्याची चर्चा आहे.? पोलिसांच्या चिरीमिरी आर्थिकसमीकरणे या “स्पा” सेंटरवर कोणतीही कारवाई केली जात नाही.
जोमात “स्पा”च्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात आहे. स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या सेक्स वर्कर हे परदेशी असून थायलंड आणि मलेशिया या देशातल्या आहे. तसेच यांच्याकडे भारतात काम करण्याकरिता भारत सरकारच्या परदेशी नागरिकांच्या काम करिता देत असलेले कामाचे परमिट (वर्क परमिट) परवाना नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु, पोलिसांचे आर्थिक समीकरण या स्पा सेंटर बरोबर जुळल्याने स्पा सेंटरच्या या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा आर्थिक कानाडोळा आहे. पोलिसांकडून या स्पा सेंटरवर पूर्णतः वचक नसून पोलिसांच्या नाकावर टिचून स्पा सेंटर मुंबईसारख्या उच्चभ्रू परिसरात सर्रास चालवली जातात. स्पा सेंटर मसाज सोबत ऑल सर्विस घेणाऱ्या आंबट शौकीन साठी योग्य जागा ठरली आहे. मुंबई पोलीस या स्पा सेंटरवर कारवाई करणार का? आर्थिक कारणांमुळे पुन्हा कानाडोळा करणार का.?
पोलिसांची कारवाई
खार परिसरातील असलेल्या “ड्रीम स्पा”सेंटरवर पोलिसांनी 5 मे 2023 मध्ये कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी अनेक तरुणींची आणि महिलांची सेक्स रॅकेट मधून सुटका करून स्पा सेंटर चालवणाऱ्या मालकावर कारवाई करण्यात आली होती. तसेच, 17 ऑक्टोबर 2023 मध्ये बांद्रा पोलिसांनी “रिफ्रेशिंग थाई” या स्पा सेंटरवरही कारवाई करत मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनेक तरुणींची आणि महिलेची सेक्स रॅकेट मधून सुटका केली होती. परंतु, पोलिसांच्या कारवाईनंतरही या “स्पा” मसाज सेंटर यांच्या मालकाने रामबाण उपाय म्हणून स्पा सेंटरचे नाव बदलून पुन्हा जोमाने स्पा च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालू केले आहे.
कोणत्या “स्पा”सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालते त्यांचे नाव, मालकांचे नाव आणि पोलीस ठाण्याचे हद्द!
१) मिझमार स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे
२) Cove स्पा :- खार पोलीस ठाणे
३) किंगस्टोन स्पा :- खार पोलीस ठाणे
४) अवाना स्पा :-खार पोलीस ठाणे
५) ZW स्पा :-डिएननगर पोलीस ठाणे
६) ड्रीम स्पा:- खार पोलीस ठाणे
७) रीफ्रेशिंग स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे
८) थाई सेन्सेस स्पा – वांद्रे पोलीस ठाणे
९) अर्बन स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे
१०) बोधी वेलनेस स्पा – अंधेरी पोलीस ठाणे
११) बोधी वृक्ष स्पा – वांद्रे पोलीस ठाणे
१२) अर्बन थाई स्पा – जुहू पोलीस ठाणे
क्रमशः