मुंबई

Mumbai Spa Racket : ‘स्पा’ माफिया सिमरनचे मुंबई पोलिसांसमोर आव्हान ! फरार असताना ‘पॉवरफुल’ नेटवर्क !

‘स्पा’ रॅकेटसाठी बलात्कारातील आरोपींचा वापर ?

मुंबई, दि. 30 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर

स्त्री व मुली अनैतिक व्यापार अधिनियमाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असणारी ‘स्पा’ माफिया सिरमन अद्याप मुंबई पोलिसांना गुंगारा देत आहे. Mumbai Spa Racket फरार असताना देखिल ‘स्पा’ रॅकेट ‘पॉवरफुल कनेक्शन‘ वापरून चालत असल्याने मुंबई पोलीसांसमोर या ‘सिमरन’ चे आव्हान उभे ठाकले आहे.

मुंबई शहरात स्पा रॅकेटचे लोन पसरत असल्याचे चित्र आहे. स्पा आड सुरू असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने केला आहे.Mumbai Spa Racket मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र मिररचे प्रतिनिधी मुंबई शहरातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या स्पा नावाखाली रॅकेट चालविणाऱ्या सिमरन दीदी आणि सीमा दीदी यांचा नकाब बाहेर काढला आहे.

मुंबई पोलिसांनी जानेवरी महिन्यात सिमरन कडून चालविल्या जाणाऱ्या लोअर परेल येथील सेनापती बापट मार्गावरील ” मुद्राम स्पा अँड सलून”येथे कारवाई करत 9 मुलींची सुटका केली होती. पोलिसांनी संशयित आरोपी अशितोष राजू कावडे आणि सिमरन यांच्याविरुद्ध ना.म. जोशी पोलीस ठाण्यात स्त्री व मुली अनैतिक व्यापार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. Mumbai Spa Racket पोलिसांनी अद्यापही सिमरनला अटक केली नाही. तसेच बलात्कार गुन्ह्यातील अर्जुन गगनसिंग बिस्त यांचेही रॅकेटमध्ये कनेक्शनचा अद्याप उलगडा झाला नाही.

Mumbai Spa Racket Busted ‘स्पा’ माफिया सिररनशी कनेक्शन असणाऱ्या खालील स्पाची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

1.अमृत स्पा

2.9 हिल स्पा

3.स्पा वाणी

4.मायरॉन स्पा

5.यती स्पा सेंटर

6.मुदिता स्पा

7.मुद्रम स्पा सेंटर

8.स्काय ओशन थाई Spa

9.मुद्रम स्पा सेंटर

10.बोल्ड अँड ब्युटीफूल

11.मॅलोर्का वेलनेस स्पा

12.मैञीय स्पा

क्रमश…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0