Mumbai Spa Racket : “स्पा”च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सिमरन आणि सीमा दीदी मास्टर माईंड
Maharashtra Mirror Busted Spa Sex Racket : स्पा” नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेकडून पर्दाफाश करण्याचा प्रयत्न, सिमरन दीदी आणि सीमा दीदी रॅकेटच्या मास्टर माईंड
मुंबई :- मुंबईतील नामांकित परिसरात असलेल्या “स्पा”सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सिमरन दीदी आणि सीमा दीदी यांचा आमच्या (महाराष्ट्र मिरर, वृत्तसंस्थेने) पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला आहे. “The Dark Side of Mumbai’s “Spa” : Scandalous Secrets Unveiled” परंतु अद्यापही पोलिसांची कारवाई नाही, पोलिसांचा या स्पा सेंटरवर पोलिसांचा वरदहस्त का? सिमरन दीदी आणि सीमा दीदी यांना पोलिसांचे वलय आहे का? “Exposed: The Sex Racket Operating Under the Name of “Spa” in Mumba” असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. आम्ही केलेल्या स्पेशल स्टोरी मध्ये कशाप्रकारे या स्पा सेंटरवर सेक्स रॅकेट चालतं याबाबत माहिती समोर आणली आहे. Mumbai Spa Latest News
“Mumbai’s Dark Secret: The Spa Center Sex Racket Run by Simran and Seema Didis”
मैत्रीय स्पा बांद्रा, नाईन हिल्स पवई, क्यरा स्पा ठाणे, वाणी स्पा कुलाबा, मुदिता स्पा अंधेरी यांसारख्या स्पा सेंटर मध्ये अनेक दिवसांपासून सिमरन दीदी सेक्स रॅकेट चालवीत असल्याबाबतची खात्रीदायक बातमी महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने दिली होती. “Behind the Spa Name: Simran and Seema Didis Masterminding a Sex Racket” सुरुवातीला हे नेटवर्क केवळ सिमरन दीदी चालवत असल्याचे माहिती मिळाली होती. परंतु हे रॅकेट सिमरन दीदी आणि सीमा दीदी हे चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. Mumbai Spa Latest News
सिमरन दीदी आणि सीमा दीदी यांचे “स्पा” सोबत असलेले नेटवर्क?
मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात असलेल्या अनेक स्पा सेंटरवर म्हणजेच मैत्रीय स्पा बांद्रा, नाईन हिल्स पवई, क्यरा स्पा ठाणे, वाणी स्पा कुलाबा, मुदिता स्पा अंधेरी यांसारख्या ठिकाणी सिमरन दीदी येथील मॅनेजर आणि वर्कर्स यांच्यासोबत संगणमत करून विशिष्ट ग्राहकांसोबत सेक्स सर्व्हिस देण्याचे काम केले जाते. “Sex Services Provided by Simran and Seema Didis in Mumbai’s Top Spas” कोणत्याही कारवाईत आपले नाव येऊ नये किंवा आपला परिचय होऊ नये याकरिता केवळ फोन नेटवर्क करूनच ग्राहक आणि मॅनेजर यांच्याशी संपर्क करून हा व्यवसाय सर्रास चालू असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बेकायदेशीर अवैधरित्या धंदे करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली असली तरी या सिमरन दीदी आणि सीमा दीदी स्पेशल ट्रीटमेंट का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. “Chief Minister Takes Action Against Illicit Activities, But What About Simran and Seema Didis’ Spa?” मुख्यमंत्री यांनी राज्यातील पब, जुगाराचे अड्डे, मटका, अंमली पदार्थ, हुक्का पार्लर, बेकायदेशीर गुटखा यांच्यावर कारवाई केली असली “स्पा” मसाज पार्लर सेंटरच्या आडून सेक्स रॅकेटवर बाबत कोणती कारवाई नाही. प्रशासन आता तरी सिमरन दीदीचा नकाब बाहेर काढणार का? सीमा सोबतच आणखी काही लोकांच्या हात मिळवणे झाली आहे का? या काळ्याधंद्याचा पर्दाफाश करणार का? प्रशासनाची काय भूमिका असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Mumbai Spa Latest News
सिमरन दीदीचा नकाब बाहेर कधी येणार, सीमा दीदी सोबतच आणखीही काही लोक…क्रमशः