मुंबई

Mumbai Spa Racket : “स्पा”मध्ये परदेशी महिलांकडून ‘फुल सर्व्हिस’!

Khar- Bandra Mumbai Spa Racket News : थायलंड,मलेशिया परदेशी महिलांकडून “स्पा” मध्ये सेक्स रॅकेट,परदेशी तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायाला लावण्याचा प्रकार बांद्रा, खारघर उच्चभ्रू परिसरात

मुंबई दि.26 नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर : सौभाग्या शर्मा

Mumbai Khar- Bandra Spa Sex Racket : – मुंबईच्या उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असलेल्या बांद्रा आणि खार परिसरात स्पा च्या नावाखाली परदेशी तरुणींकडून ‘फुल सर्व्हिस’ देणाऱ्या “स्पा”मध्ये सेक्स रॅकेट चालविले जाते. Mumbai Full Service Spa Sex Racket स्पा च्या नावाखाली चाललेलं प्रकार सर्वश्रुत आहेत. यातच थाई आणि परदेशी ‘बाला’ ‘फुल सर्व्हिस’ देत असल्याने ‘स्पा’त स्पा योग्य जुळून आला आहे. मुंबई शहरातील खार- बांद्रा- जुहू,खार स्पा साठी आंबट शौकीन केंद्रबिंदू होत चाललेले आहे. या प्रकाराकडे अर्थपूर्ण ‘कानाडोळा’ होत असल्याची चर्चा आहे.? पोलिसांच्या चिरीमिरी आर्थिकसमीकरणे या “स्पा” सेंटरवर कोणतीही कारवाई केली जात नाही. Mumbai Latest Crime News

जोमात “स्पा”च्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात आहे. Mumbai High Profile Sex Racket स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या सेक्स वर्कर हे परदेशी असून थायलंड आणि मलेशिया या देशातल्या आहे. तसेच यांच्याकडे भारतात काम करण्याकरिता भारत सरकारच्या परदेशी नागरिकांच्या काम करिता देत असलेले कामाचे परमिट (वर्क परमिट) परवाना नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु, पोलिसांचे आर्थिक समीकरण या स्पा सेंटर बरोबर जुळल्याने स्पा सेंटरच्या या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा आर्थिक कानाडोळा आहे. पोलिसांकडून या स्पा सेंटरवर पूर्णतः वचक नसून पोलिसांच्या नाकावर टिचून स्पा सेंटर मुंबईसारख्या उच्चभ्रू परिसरात सर्रास चालवली जातात. स्पा सेंटर मसाज सोबत ऑल सर्विस घेणाऱ्या आंबट शौकीन साठी योग्य जागा ठरली आहे. मुंबई पोलीस या स्पा सेंटरवर कारवाई करणार का? Mumbai Police आर्थिक कारणांमुळे पुन्हा कानाडोळा करणार का.? Mumbai Latest Crime News

१) थाई सेन्सेस स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे

२) थाई स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे

३) अर्बन स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे

४) बोधी ट्री स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे

५) अवाना स्पा :- खार पोलीस ठाणे

६) किंग्स्टन स्पा:- खार पोलीस ठाणे

७) LV लक्झरी स्पा :- DN नगर पोलीस ठाणे

८) रीफ्रेशिंग स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे

क्रमशः

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

31 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago