Mumbai Region Lok Sabha Election Results : लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरे चा बोलबाला, महाविकास आघाडी मुंबईत एक नंबर

Mumbai Region Lok Sabha Election Results : उद्धव ठाकरे यांचे 4 शिलेदार मुंबईतून दिल्लीत, महायुतीला मुंबईत पिछाडी केवळ एक जागेवर आघाडी मुंबई :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मुंबईत ठाकरे यांचा बोलबाला कायम राहिला आहे. शिवसेना फुटीनंतर शिंदेने शिवसेना आणि धनुष्यबाण वर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे चिन्ह काढून घेण्यात आले आणि त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मशाल … Continue reading Mumbai Region Lok Sabha Election Results : लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरे चा बोलबाला, महाविकास आघाडी मुंबईत एक नंबर