Mumbai Region Lok Sabha Election Results : उद्धव ठाकरे यांचे 4 शिलेदार मुंबईतून दिल्लीत, महायुतीला मुंबईत पिछाडी केवळ एक जागेवर आघाडी
मुंबई :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मुंबईत ठाकरे यांचा बोलबाला कायम राहिला आहे. शिवसेना फुटीनंतर शिंदेने शिवसेना आणि धनुष्यबाण वर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे चिन्ह काढून घेण्यात आले आणि त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले आपल्या सर्व घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे उलटाबला झाले मुंबई कोणाची हा प्रश्न उपस्थित होत असतानाच लोकसभेच्या निकालानंतर मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरे राज चालणार आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभेच्या उमेदवारांपैकी चार उमेदवार ठाकरे यांच्या दिल्लीत जाणारा असून एक उमेदवार काँग्रेस पक्षाचा म्हणजेच महाविकास आघाडीला सहापैकी पाच जागांवर यश मिळवले आहे. Mumbai Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi
Web Title : Mumbai Region Lok Sabha Election Results: Thackeray’s dominance in Lok Sabha elections, Mahavikas Aghadi number one in Mumbai
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…