मुंबई

Mumbai Region Lok Sabha Election Results : लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरे चा बोलबाला, महाविकास आघाडी मुंबईत एक नंबर

Mumbai Region Lok Sabha Election Results : उद्धव ठाकरे यांचे 4 शिलेदार मुंबईतून दिल्लीत, महायुतीला मुंबईत पिछाडी केवळ एक जागेवर आघाडी

मुंबई :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मुंबईत ठाकरे यांचा बोलबाला कायम राहिला आहे. शिवसेना फुटीनंतर शिंदेने शिवसेना आणि धनुष्यबाण वर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे चिन्ह काढून घेण्यात आले आणि त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले आपल्या सर्व घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे उलटाबला झाले मुंबई कोणाची हा प्रश्न उपस्थित होत असतानाच लोकसभेच्या निकालानंतर मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरे राज चालणार आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभेच्या उमेदवारांपैकी चार उमेदवार ठाकरे यांच्या दिल्लीत जाणारा असून एक उमेदवार काँग्रेस पक्षाचा म्हणजेच महाविकास आघाडीला सहापैकी पाच जागांवर यश मिळवले आहे. Mumbai Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi 

विजयी उमेदवार(Mumbai Lok Sabha Result)

  • अनिल देसाई ,दक्षिण मध्य मुंबई (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
  • संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • अमोल कीर्तीकर उद्धव बाळासाहेब ठाकरे
  • पियुष गोयल उत्तर मुंबई (भाजप)
  • वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबई (काँग्रेस)
  • अरविंद सावंत दक्षिण मुंबई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

Web Title : Mumbai Region Lok Sabha Election Results: Thackeray’s dominance in Lok Sabha elections, Mahavikas Aghadi number one in Mumbai

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0