Mumbai Rape News : मालवणीत 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार: दोन नराधम अटकेत!

•अमानुष अत्याचाराने मुंबई हादरली; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दीड महिना शोषण मुंबई | मुंबईच्या मालवणी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. पीडितेच्या … Continue reading Mumbai Rape News : मालवणीत 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार: दोन नराधम अटकेत!