Mumbai Rain Update : कोकण-विदर्भात पावसाचा गडगडाट!
•रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई :- राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून, पुढील काही दिवस राज्यावर पावसाचे सावट राहणार आहे. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे … Continue reading Mumbai Rain Update : कोकण-विदर्भात पावसाचा गडगडाट!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed