Mumbai Rain Update : पावसाने मुंबईला जोडपले! शाळा बंद, रेल्वे ट्रॅक पाण्याने भरले, अनेक गाड्या रद्द

•Mumbai Rain Update मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या असून शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई :- काल मध्यरात्री 1 पासून ते सकाळी 7 या कालावधीत विविध ठिकाणी सहा तासांत 300 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले असून उपनगरीय रेल्वे सेवा … Continue reading Mumbai Rain Update : पावसाने मुंबईला जोडपले! शाळा बंद, रेल्वे ट्रॅक पाण्याने भरले, अनेक गाड्या रद्द