Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; पुढील काही तासांत पावसाचा तीव्र वाढीचा इशारा

•नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा मुंबई | मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नरिमन पॉइंट, दादर, वरळी, परळ, शीव, कुर्ला तसेच घाटकोपर, पवई आणि भांडूप यांसह अनेक भागांत गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे, … Continue reading Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; पुढील काही तासांत पावसाचा तीव्र वाढीचा इशारा