Mumbai Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान विभागाचा ‘मेघगर्जनेसह पावसा’चा इशारा

•13 जिल्ह्यांतील 166 मंडळांत अतिवृष्टीची नोंद; उजनी, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मुंबई :- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबईसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस सुरू असून, आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना आजही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला … Continue reading Mumbai Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम; हवामान विभागाचा ‘मेघगर्जनेसह पावसा’चा इशारा