Mumbai Rain Update पुढील पाच दिवस या भागात मुसळधार पाऊस, मुंबईत येलो अलर्ट

Mumbai Rain Update: मान्सून दाखल झाला आहे. पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच मुंबईत यलो (Mumbai Yellow Alert) अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबई :- भारतीय हवामान विभागाने (IMD) नैऋत्य मोसमी पावसाच्या आगाऊपणानंतर मुंबई, कोकण आणि पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, … Continue reading Mumbai Rain Update पुढील पाच दिवस या भागात मुसळधार पाऊस, मुंबईत येलो अलर्ट