Mumbai Railway Mega Block : रविवारी मेगाब्लॉक नाही ; मुंबई लोकल ट्रेन सेवा या रविवारी मध्य, हार्बर आणि वेस्टर्न लाईन्सवर सामान्य राहतील

•No Mega Block On Sunday रविवारी मेगाब्लॉक नाही, गणेश चतुर्थी निमित्त लाखो भावी सुट्टीच्या दिवशी गणरायाच्या घेतात दर्शन..पश्चिम मध्ये आणि हार्बर रेल्वे मार्ग सुरळीत मुंबई :- गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वेने या रविवारी, 15 सप्टेंबर 2024 रोजी त्याच्या उपनगरीय विभागात मेगाब्लॉक नसल्याची घोषणा केली आहे. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या भाविकांना सुरळीत प्रवास करणे … Continue reading Mumbai Railway Mega Block : रविवारी मेगाब्लॉक नाही ; मुंबई लोकल ट्रेन सेवा या रविवारी मध्य, हार्बर आणि वेस्टर्न लाईन्सवर सामान्य राहतील