Mumbai Railway Mega Block : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा

•मध्य रेल्वेवर रविवारी मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक मुंबई :- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी (26 ऑक्टोबर 2025) मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी (25 ऑक्टोबर 2025) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. मध्य रेल्वे माटुंगा – मुलुंडदरम्यान अप … Continue reading Mumbai Railway Mega Block : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक! प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा