Mumbai Railway Mega Block : उद्या रविवारी 6 एप्रिलला मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!
•रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगा ब्लॉक दरम्यान अनेक लोकल गाड्या विस्कळीत होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रेल्वेचे टाईम टेबल बघूनच घराबाहेर पडावे मुंबई :-मुंबईकरांसाठी तसेच उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.रेल्वेने रविवारी 6 एप्रिल रोजी ब्लॉक घोषित केला आहे.माटुंगा-मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वे पश्चिम … Continue reading Mumbai Railway Mega Block : उद्या रविवारी 6 एप्रिलला मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed