Mumbai-Pune Highway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, अपघातात महिला अधिकारी यांचा मृत्यू

Mumbai Pune Highway Bus Car Accident एसटी बसची मोटारीला धडक, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू पुणे :- रविवारी (25 ऑगस्ट) मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानक परिसरात भरधाव एसटी बसने मोटारीला धडक दिली या धडकेत महिला अधिकारी यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात मोटारीतील भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. Mumbai-Pune Highway Accidentअपघातात … Continue reading Mumbai-Pune Highway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, अपघातात महिला अधिकारी यांचा मृत्यू