Mumbai Political News : मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा शनिवारी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’

•मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा; दुपारी 4 च्या आत आंदोलन संपवण्याची पोलिसांना हमी मुंबई :- येत्या शनिवारी (1 नोव्हेंबर 2025) मुंबईत महाविकास आघाडीतील पक्ष (शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्रितपणे मतदार याद्यांमधील कथित घोटाळ्या विरोधात भव्य मोर्चा काढणार आहेत. राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद … Continue reading Mumbai Political News : मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा शनिवारी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’