Mumbai Police : मुंबई पोलीस दलाचा गौरव! 12 पोलीस अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पदक जाहीर

•अप्पर आयुक्त महेश पाटील यांच्यासह 12 जणांना उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बहुमान; पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन मुंबई l प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारत सरकारमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक 2026’ ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल बृहन्मुंबई पोलीस दलातील 12 अधिकारी … Continue reading Mumbai Police : मुंबई पोलीस दलाचा गौरव! 12 पोलीस अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पदक जाहीर